उमाकांत कुडे.ठाणे मनपा शाळा क्रमांक २६ शिळ.आदर्श शिक्षक .MA.BED.DSM
Monday, 18 May 2020
आज दिनांक
१८/५/२०२०
जागतिक संग्रहालाया दिनी मी माझा स्वत:चा ब्लॉग तयार करीत आहे.
हा माझा पहिला प्रयत्न आहे. lockdown च्या काळात सर्व मित्र विविध उपक्रम
राबवत आहेत. त्या सर्वाची प्रेरणा घेऊनच मी आज छोटासा
प्रयत्न करीतआहे.
कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती.
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)